Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

लिंगाणा एक थरार

राकट , रांगडा , अभेद्य , अजस्त्र , कणखर , बळकट अशी अनेक बिरुदे भाळी घेऊन मिरवणारा . नव्हे – नव्हे अशा अनेक उपाधीनी ज्याच्या पायाशी लोळण घ्यावी. अन्  पाहता क्षणी  हृदयाचा ठेका चुकावा असा  सुळका , घाट माथा आणि कोकण यांच्या सीमेवर आणि  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडा च्या पूर्वेला युगेन् युगे दिमाखात उभा असलेला […]

मढे घाट

“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी […]