Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

के टू एस

काल रात्री चांदण्याच्या शितल प्रकाशात आणि भरउन्हाळ्यात हि हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत शिखर फाऊंडेशन च्या माध्यमातून आणि काही नवख्या तर काही कसलेल्या ५३ ट्रेकर्स च्या बरोबरीने कात्रज ते सिंहगड ट्रेक पूर्ण केला अर्थात के टू एस . ८:४५ मि. सुरु झालेला ट्रेक दमछाक करणाऱ्या  चढाईने तर पायाचा थरकाप उडवण्याऱ्या तीव्र उताराने,  तर मध्येच डोळ्याना भोवळ आणणाऱ्या […]

सांदण व्हॅली

सांदन व्हॅली एकाच दिवशी अनेक कार्यक्रम आले की मी नेहमी संभ्रमात पडतो की आता नक्की काय करायचे? माझ्या आयुष्यात असे प्रसंग खुप वेळा आलेले आहेत की सायकलिंग, ट्रेकींग, क्रिकेट सामना किंवा एखाद्या मित्राच्या फार्म हाउसवर पार्टी या सर्वांचा दिवस एकच आलेला असतो. आणि या सर्वांमधून मला एकच पर्याय निवडुन बाकीच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागते. १९ […]

वासोटा ! निसर्गाचा कलाआविष्कार

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार , अाणि शिवछात्रपतींच्या स्वराज्य स्थापनेतील महत्वाचा निडर आणि निर्भीड शिलेदार म्हणजेच काळ्याभिन्न काताळातून निर्माण झालेला शिवसह्याद्री . आणि याच सह्याद्री च्या अंगाखांदयावर आज ही गार्वाने उभे असलेले शिवअलंकार म्हणजेच महाराष्ट्र भूमीला लाभलेले ३५० ते ४०० अभ्येद्य गडकोट किल्ले . आणि या पैकीच एक म्हणजे सातार जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात शिवसागर जलाशयाच्या पार्शवभूमीवर […]

शिखर फाऊंडेशनच्या गिर्यारोहकांची नानाच्या अंगठ्यावर यशस्वी चढाई

नव वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती ने करत असतो, पण गिर्यारोहकांची पद्धत जरा अनोखीच असते ;  आणि “शिखर फाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी याच अनोख्या पद्धतीला साजेस आस सेलिब्रेशन साजर केलं ते सातवाहन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नव्हे – नव्हे त्या काळातील व्यापारी राजमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील  नाणेघाटातील नानाच्या आंगठ्यावर . जुन्नर तालुका हा गिर्यारोहकांची […]

“ शिखर फाऊंडेशन ” कडून तैलबैला सर

दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद दुर्ग दुर्गेश्वर अर्थात तैल बैला . आणि हाच बेलाग दुर्ग सर करण्याचा निर्धार मना मध्ये ठेवुन टीम “शिखर” च्या १२ साहसी वीरानी टीम लीडर जालिंदर वाघोले यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २१ नोव्हेंबर […]