Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

लिंगाणा एक थरार

राकट , रांगडा , अभेद्य , अजस्त्र , कणखर , बळकट अशी अनेक बिरुदे भाळी घेऊन मिरवणारा . नव्हे – नव्हे अशा अनेक उपाधीनी ज्याच्या पायाशी लोळण घ्यावी. अन्  पाहता क्षणी  हृदयाचा ठेका चुकावा असा  सुळका , घाट माथा आणि कोकण यांच्या सीमेवर आणि  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडा च्या पूर्वेला युगेन् युगे दिमाखात उभा असलेला […]

शिखर फाऊंडेशन कडून नागफणी सुळका सर

मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळून डाव्याबाजूला समोर काही अंतरावर एक अजस्त्र साह्य सुळका काळजाचा ठेका चुकवत, लक्ष वेधून घेतो तोच नागफणी अर्थात ड्युक्सनोझ सर करून “शिखरफाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी नववर्षाची सुरुवात दिमाखात केली. शनिवारच्या काळोख्या रात्रीच मोहीम प्रमुख विक्रांत शिंदे यांच्या नेत्रत्वा खाली “शिखर” चे सतरा गिर्यारोहक चिंचवड येथून लोणावळ्याच्या दिशेने रवाना […]

“ शिखर फाऊंडेशन ” कडून तैलबैला सर

दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद दुर्ग दुर्गेश्वर अर्थात तैल बैला . आणि हाच बेलाग दुर्ग सर करण्याचा निर्धार मना मध्ये ठेवुन टीम “शिखर” च्या १२ साहसी वीरानी टीम लीडर जालिंदर वाघोले यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २१ नोव्हेंबर […]