Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

शिखर फाऊंडेशन ” कडून स्टोक-कांगरी शिखर सर

  “ शिखर फाऊंडेशन ” कडून स्टोक-कांगरी शिखर सर सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा , नागफणी , नानाचा अंगठा , मोरोशीचा भैरावगड , माहुलीचा बाण , नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या ; तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला गिर्यारोहण क्षेत्रा मध्ये प्रोत्साहन देणाऱ्या […]

लिंगाणा एक थरार

राकट , रांगडा , अभेद्य , अजस्त्र , कणखर , बळकट अशी अनेक बिरुदे भाळी घेऊन मिरवणारा . नव्हे – नव्हे अशा अनेक उपाधीनी ज्याच्या पायाशी लोळण घ्यावी. अन्  पाहता क्षणी  हृदयाचा ठेका चुकावा असा  सुळका , घाट माथा आणि कोकण यांच्या सीमेवर आणि  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडा च्या पूर्वेला युगेन् युगे दिमाखात उभा असलेला […]

के टू एस

काल रात्री चांदण्याच्या शितल प्रकाशात आणि भरउन्हाळ्यात हि हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत शिखर फाऊंडेशन च्या माध्यमातून आणि काही नवख्या तर काही कसलेल्या ५३ ट्रेकर्स च्या बरोबरीने कात्रज ते सिंहगड ट्रेक पूर्ण केला अर्थात के टू एस . ८:४५ मि. सुरु झालेला ट्रेक दमछाक करणाऱ्या  चढाईने तर पायाचा थरकाप उडवण्याऱ्या तीव्र उताराने,  तर मध्येच डोळ्याना भोवळ आणणाऱ्या […]

शिखर फाऊंडेशन कडून नागफणी सुळका सर

मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळून डाव्याबाजूला समोर काही अंतरावर एक अजस्त्र साह्य सुळका काळजाचा ठेका चुकवत, लक्ष वेधून घेतो तोच नागफणी अर्थात ड्युक्सनोझ सर करून “शिखरफाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी नववर्षाची सुरुवात दिमाखात केली. शनिवारच्या काळोख्या रात्रीच मोहीम प्रमुख विक्रांत शिंदे यांच्या नेत्रत्वा खाली “शिखर” चे सतरा गिर्यारोहक चिंचवड येथून लोणावळ्याच्या दिशेने रवाना […]

देवभूमी हिमाचल

एक कोटी सत्तर लाख वर्षा पूर्वी ; गोंडवन अर्थात भारतीय द्वीपकल्प आणि युरोशिया यांच्या मध्ये असलेल्या टेथिस नावाच्या समुद्र तळाशी भूगर्भा मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होऊन ; टेथिस समुद्राने आपले अस्तित्व मिटवून घेत ; पोटामध्ये साठलेल्या प्रचंड गाळा पासून आणि दगड वाळू पासून एका प्रचंड माहाकाय पर्वत रांगेची निर्मिती झाली . तोच हा भारताच्या […]

सांदण व्हॅली

सांदन व्हॅली एकाच दिवशी अनेक कार्यक्रम आले की मी नेहमी संभ्रमात पडतो की आता नक्की काय करायचे? माझ्या आयुष्यात असे प्रसंग खुप वेळा आलेले आहेत की सायकलिंग, ट्रेकींग, क्रिकेट सामना किंवा एखाद्या मित्राच्या फार्म हाउसवर पार्टी या सर्वांचा दिवस एकच आलेला असतो. आणि या सर्वांमधून मला एकच पर्याय निवडुन बाकीच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागते. १९ […]

मढे घाट

“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी […]

वासोटा ! निसर्गाचा कलाआविष्कार

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार , अाणि शिवछात्रपतींच्या स्वराज्य स्थापनेतील महत्वाचा निडर आणि निर्भीड शिलेदार म्हणजेच काळ्याभिन्न काताळातून निर्माण झालेला शिवसह्याद्री . आणि याच सह्याद्री च्या अंगाखांदयावर आज ही गार्वाने उभे असलेले शिवअलंकार म्हणजेच महाराष्ट्र भूमीला लाभलेले ३५० ते ४०० अभ्येद्य गडकोट किल्ले . आणि या पैकीच एक म्हणजे सातार जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात शिवसागर जलाशयाच्या पार्शवभूमीवर […]

शिखर फाऊंडेशनच्या गिर्यारोहकांची नानाच्या अंगठ्यावर यशस्वी चढाई

नव वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती ने करत असतो, पण गिर्यारोहकांची पद्धत जरा अनोखीच असते ;  आणि “शिखर फाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी याच अनोख्या पद्धतीला साजेस आस सेलिब्रेशन साजर केलं ते सातवाहन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नव्हे – नव्हे त्या काळातील व्यापारी राजमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील  नाणेघाटातील नानाच्या आंगठ्यावर . जुन्नर तालुका हा गिर्यारोहकांची […]

“ शिखर फाऊंडेशन ” कडून तैलबैला सर

दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद दुर्ग दुर्गेश्वर अर्थात तैल बैला . आणि हाच बेलाग दुर्ग सर करण्याचा निर्धार मना मध्ये ठेवुन टीम “शिखर” च्या १२ साहसी वीरानी टीम लीडर जालिंदर वाघोले यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २१ नोव्हेंबर […]